Category राजकीय

साखर टंचाई जाणवणार की मुबलकता असणार?

Sugar Stock Balance Sheet 2025

साखरेचा ताळेबंद : 2024-25 दिलीप पाटील 2024-25 हंगामासाठी हा अद्ययावत साखरेचा ताळेबंद मांडताना, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (NFCSF), भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटना (ISMA) आणि अखिल भारतीय साखर व्यापारी संघटना (AISTA) यांचे अनुमान समाविष्ट केले आहेत. हे…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

साखर आयुक्तांचे ‘शुगरटुडे’कडून स्वागत

Siddharam Salimath, Sugar Commissioner

पुणे : महाराष्ट्राचे नवे साखर आयुक्त मा. श्री. सिद्धाराम सालिमठ (भाप्रसे) यांचे गुरुवारी ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. साखर आयुक्त श्री. सालिमठ यांच्या पाठीशी प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी राज्यात विविध पदांवर काम करताना,…

खुशखबर.! राज्यातील १४ कारखान्यांना ३१ कोटींचे अनुदान

sugar factory

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांच्या बायोगॅस आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात आली. ही वीज प्रति युनिट १ रुपये ५० पैसे प्रमाणे महावितरण कंपनीला विक्री करण्यात आली. यातून शासनाकडून १४ साखर कारखान्यांना ३१ कोटी ६१ लाख ९ हजार ७००…

‘यशवंत’च्या सभेतील गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल

Yashwant Sugar General Body Meeting

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळात कार्यक्रमपत्रिकेवरील कामकाज रेटून नेण्यात आले. कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असा आरोप होत असतानाच सभेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरून सभा आहे की धांगडधिंगा, असे प्रश्न उपस्थित केले जात…

‘यशवंत’ची सभा बेकायदेशीर, कोर्टात जाणार : कांचन

Yashwant Sugar Theur

प्रचंड गोंधळातच कारखान्याच्या जमीन विक्रीचा वादग्रस्त ठराव मंजूर पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीच्या ठरावासह भागभांडवल उभारणी संदर्भात १३ विषय विषय पत्रिकेवर घेऊन आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला, या गोंधळातच जमीन विक्रीचा ठराव…

संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम…

कृषिमंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा, मंत्रिपद अडचणीत

Manikrao Kokate

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द…

‘मांडीवरचा मुलगा’ उपाशी!

SugarToday Spl Edit

‘शुगरटुडे’ विशेष संपादकीय अवघा साखर उद्योग 1 फेब्रुवारीला टीव्हीसमोर बसून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सलग आठवा अर्थसंकल्प पाहत होता, सकाळी लवकर आवरून, दैनंदिन कामं बाजूला ठेवून, 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत होता. त्याला कारणही तसच होतं, साखर उद्योगासाठी काही…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

Select Language »