आ. रोहित पवारांचा कन्नड कारखाना जप्त, ‘ईडी’ची मोठी कारवाई

मुंबई : राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लिमिटेडच्या मालकीचा कन्नड साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) शुक्रवारी जप्त केला. ही जप्ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याच्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत…











