Category राजकीय

पगार कितीही असो, काम मात्र झोकून!

Bhaskar Ghule Column

या सदरात साखर उद्योगातील कामगारांविषयी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला,…

भविष्यातील इंधन हायड्रोजन : नितीन गडकरी

Nitin Gadkari

येत्या काही वर्षांत वाहने 100% इथेनॉलवर चालतील “पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात अशी माझी इच्छा आहे,” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी बेगुसराय (बिहार): भारतासाठी भविष्यातील इंधन हायड्रोजन हेच असेल,…

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

पात्र असूनही कर्ज देण्यास टाळटाळ का?

Bhaskar Ghule Column

दीर्घ मुदतीचे कर्ज हाच उत्तम इलाज…. माझे नाते शेतकऱ्यांच्या चुलींशी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…

विठ्ठल कारखान्यासाठी अभिजित पाटलांचा महायुतीला पाठिंबा

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असे जाहीर करणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी अखेर महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना जादाची रसद मिळण्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या बालाजी सरोवर…

मुबलक कोट्यानंतरही साखर दरात तेजी

Sugar Market Report

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा…

सत्ताधारी, विरोधकांच्या २१ कारखान्यांना ‘एनसीडीसी’चे कर्ज मिळणार

sugar factory

नवी दिल्ली : राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात सत्ताधाऱ्याच्या १५ आणि उर्वरित विरोधकांच्या कारखान्यांचा समावेश आहे. त्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कर्ज देणार आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हा निर्णय घेण्यात आला.या…

राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

Narendra Modi on sugarcane

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या…

माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी

Raju Shetti Loksabha

कोल्हापूर : साखर कारखानदारांची लॉबी माझ्या विरोधात उमेदवार उभे करत आहे. यामागे मोठे षड्‌यंत्र आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे संकल्प मेळाव्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण…

आता आठवडाभरात शेतकऱ्यांना उसाची बिले : योगी

YOGI ADITYANATH

बागपत : मागील सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना देय असलेले उसाचे पेमेंट 5 ते 10 वर्षांपर्यंत लांबणीवर टाकले जात होते, मात्र आज त्यांना एका आठवड्याच्या आत पैसे दिले जात आहेत, असा जोरदार हल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर चढवला.…

Select Language »