Category राजकीय

साखर घोटाळा : पद्मसिंह पाटील, कै. पवनराजे यांची निर्दोष मुक्तता

Terana Sugar Scam

धाराशिव : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कथित साखर घोटाळा प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन चेअरमन पवनराजे निंबाळकर (सध्या हयात नाहीत), माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2002 साली सीआयडीने…

निवृत्तीनंतर शेतीत रमणार : साखर संचालक भोसले

Dr. Sanjaykumar Bhosale

राजकारणाचाही विचार करण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन पुणे : प्रशासकीय सेवेत तब्बल २८ वर्षे सेवा बजावल्यानंतर मी शेती आणि सामाजिक कामांसाठी स्वत:ला वाहून घेणार आहे, असे प्रतिपादन साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी केले. कॉम्पिटिटर्स फाउंडेशनच्या वतीने संसदरत्न दिवंगत खासदार…

‘व्हीएसआय’ साखर परिषद १२ जानेवारीपासून

VSI International Sugar Conference

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने जगभरातील साखर क्षेत्रातील प्रगतीची अनुभूती मिळणार आहे. या काळात भव्य साखर प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. साखर उद्योगासाठी राज्यात…

नववी शिकलेल्याला बनवले मुख्य शेती अधिकारी

Nagawade Sugar Mill

नागवडे कारखान्याला साखर संचालकांची नोटीस पुणे : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने नववी शिकलेल्या व्यक्तीस मुख्य शेती अधिकारी बनवल्याचा आरोप असून, यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे. नागवडे कारखाना गेल्या काही दिवसांपासून…

ऊस दराची कोंडी फुटली

‘स्वाभिमानी’ आणि कारखानदार यांच्यात १०० रुपयांवर तडजोड कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी टनास किमान १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत, त्यांनी आणखी किमान ५० रुपये देण्यास…

खासगी वजनकाट्याला ‘येडेश्वरी’ची मान्यता

Bajrang Bappa Sonwane

बीड : खासगी वजन काट्यावर उसाचे वजन करण्याच्या ठरावाला येडेश्‍वरी साखर कारखान्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून ऊस घातला, तरी ते वजन ग्राह्य धरले जाईल.चेअरमन बजरंग सोनवणे यांनी 24 तासाच्या आत या ठरावाला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे…

ऐंशीवर कारखान्यांचे गाळप परवाने लटकले

sugar factory

पुणे : २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंरपासून जोरात सुरू झाला असला, तरी तब्बल ८५ कारखान्यांचे गाळप परवाने विविध कारणांमुळे लटकले आहेत. यात सहकारी कारखान्यांसह खासगींचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामासाठी एकूण २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले…

माझ्याशिवाय खात्रीचे उत्पन्न देतो कोण?

Bhaskar Ghule Column

श्री. भास्कर घुले मी साखर कारखाना बोलतोय या मालिकेतील चौथा भाग ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण…

नवा विक्रम करण्यास उदगिरी शुगर सज्ज

Udagiri Sugar

‘आरपीसी’ तंत्रज्ञान वापरणारा आशियातील पहिला कारखाना, देशभरातील शिष्टमंडळांची भेट सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या विस्तारीकरणाच्या कामाचा आणि गाळप हंगामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तसेच इथेनॉल उत्पादन तिपटीहून अधिक, तर गाळप क्षमता १२०० टीसीडीने वाढवण्यात येत आहे,…

वजन-काटे प्रमाणित करण्यास वैधमापन कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

weighing scale sugar mill

साखर संघाची तक्रार, वैधमापन विभागाच्या प्रमुखांना पत्र पुणे : डिजिटायझेशन करण्यात आलेल्या वजन-काट्यांना संगणक आणि प्रिंटर लावण्याबाबत वैधमापन विभागामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानेही या विभागाला पत्र लिहून लक्ष वेधले आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ…

Select Language »