Category राजकीय

एफआरपी थकबाकी वसुलीसाठी कारखान्यांना नोटिसा

Sugarcane FRP

पुणे : गळीत हंगाम 2022-23 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या ऊसाची तोडणी आणि वाहतूक शुल्क वजा करून राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना 27,500 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या हंगामात एकूण 211 साखर कारखाने सुरू होते. साखर आयुक्त कार्यालयाने गेल्या हंगामातील देय रकमेसह,…

बारामती ॲग्रो विरोधातील आदेश हायकोर्टाकडून रद्द

ROHIT PAWAR

मुंबई : आमदार रोहित पवार यांची कंपनी बारामती ॲग्रो द्वारा संचालित साखर कारखाना बंद करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. ‘एमपीसीबी’चा आदेश सदोष असून, अकारण घाईघाईने जारी केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. . न्यायमूर्ती नितीन…

गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच

MUMBAI SUGAR SEASON MEETING

मुंबई : २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीने हा निर्णय घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित…

ऊस तोडणी मजुरांना विमा लागू करण्याचे प्रयत्न : गुलाबराव पाटील

Gulabrao patil

परभणी : साखर उद्योगात काम करणाऱ्या बंजारा समाजातील ३५२ ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षभरात सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना आर्थिक आधार मिळावा यासाठी जीवनविमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

साखर निर्यात बंदीला मुदतवाढ

sugar export

नवी दिल्ली : देशांतर्गत साखर साठ्याचे प्रमाण मुबलक राहावे, या उद्देशाने, केंद्र सरकारने साखर निर्यात बंदीची मुदत ३१ ऑक्टोबर पुढे वाढवली आहे. त्याची निश्चित तारीख जाहीर केली नसली, तरी पुढील आदेश जारी होईपर्यंत निर्यात बंदी राहील, असे सरकारने स्पष्ट केले…

‘माळेगाव’ला परवडते, मग इतर कारखान्यांना का नाही ? राजू शेट्टी

Raju Shetti Padyatra

कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या उसापोटी आम्ही प्रति टन ४०० रुपयांची मागणी केली आहे. राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा ५६४ रुपये दिले आहेत. असा दर इतर कारखान्यांना का परवडत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

आजारी कर्मचाऱ्याच्या मदतीला धावला ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’

Helping Hand

पुणे : साखर उद्योगात काम करणारा आपला एक सहकारी आजारी पडला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, हे समजताच ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ त्याच्या मदतीसाठी धावला आणि भरीव आर्थिक मदत गोळा झाली. या घटनेतून मानवी संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा आला. ओंकार बाजीराव…

सहकारमंत्र्यांच्या भेटीला साखर कारखानदार

Dilip Walse Patil

पुणे : सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांची राज्यातील काही साखर कारखानदारांनी भेट घेऊन सध्याची वस्तुस्थिती सांगितली. तसेच, महाराष्ट्रातही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती केली. सहकारमंत्र्यांनीही सहमती दर्शवली असून १९ ऑक्टोबरच्या मंत्री समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल आहे. यावर्षी राज्यात…

कारखाना तर चालवावा लागणार, अफवा नका पेरू!

MD panel

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांचे पॅनल अद्याप अंतिम न झाल्यामुळे, काही कारखान्यांनी अतिरिक्त कार्यभार अन्य जबाबदार अधिकाऱ्यांवर सोपवला आहे, कारण आम्हाला कारखाना सूरू ठेवायचा आहे, कार्यकारी संचालक किंवा एमडी सरकारकडून मिळत नाही, यात आमचा दोष नाही, अशा भावना…

‘स्वाभिमानी’ उतरणार बिद्री कारखाना निवडणुकीत

bidri sugar

कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाच्या सोबत जाणार नाही, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी केले. तिटवे येथे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते…

Select Language »