साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…












