राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

मुंबई- देशभरातील सहकारी साखर कारखानदारीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपचा अध्यक्ष बनला आहे. राष्ट्रीय…











