Category Farm Stories

Special stories of farms and farmers

फुले १५००६ सह नवे वाण पुढच्या महिन्यात मिळणार

Sugarcane variety Phule 15006

पुणे : पाडेगाव येथी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या फुले १५००६ सह नवीन तीन ऊस वाण ऑक्टोबर २०२४ पासून विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे या ऊस विकास केंद्राने कळवले असून, याचा सर्व साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी लाभ…

‘शाहू साखर’चे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी अखेर फुंकली ‘तुतारी’

Samarjit Ghatge with Sharad Pawar

कोल्हापूर – श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते समरजितसिंह घाटगे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये प्रवेश करून, ‘तुतारी’ फुंकली आहे. ते कागलमधून आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पालकमंत्री हसन मुश्रीफ…

२.८९ लाख ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी

Sugarcane Cutting Labour

पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे आतापर्यंत सुमारे २.८९ लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. अंदाजे दहा लाख ऊसतोडणी कामगार आहेत. दरम्यान, राज्यात या कामगारांच्या मुलांसाठी १८ वसतिगृहे सुरू झाली आहेत.‘आपले सरकार सेवा केंद्रा’वरही कामगार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्याबाबत…

सहकार मलाच कळतो, असा काहींचा अविर्भाव : विखे

Radhakrishna Vikhe

पुणे : अनेक वर्षे सहकार चळवळ दावणीला बांधून ठेवणारे कारखानदारीचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. सहकार मलाच कळतो, अशा आविर्भावात काही मंडळी होती, अशी थेट टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेतला केली. ते…

ऊस क्षेत्र १७ टक्क्यांनी घटले, सर्वात मोठी घट सोलापूर विभागात

sugarcane farm

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाचा श्रीगणेशा दोन महिन्यांवर आला असताना, कृषी विभागाने ऊस उपलब्धतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊस क्षेत्र तब्बल २ लाख ४० हजार हेक्टरनी म्हणजे सुमारे १७ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे २०२४-२५ चा हंगाम लवकर…

राष्ट्रीय साखर महासंघाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात

Vighnahar Sugar Pune

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात २०२२-२३ हंगामासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे दिमाखात वितरण झाले. प्रमुख तीन पुरस्कार केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते, तर उर्वरित १८ पुरस्कारांचे वितरण सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या…

एकरी शंभर टन ऊस उत्पादनावर कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

SUGAR TASK FORCE MEETING

पुणे : “साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी” ने पुण्यामध्ये “100 टन/एकरी ऊस व 75 टन/एकरी खोडवा उद्दिष्टे” ह्या विषयावर कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. चोहीकडे अतिवृष्टी स्थिती असतानादेखील ‘टास्क फोर्स’चे सदस्य दूरदूरवरून आले होते. सुरुवातीला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य…

कृषी क्षेत्राचे डिजिटायझेशन परिवर्तनकारी ठरेल

Dr. Budhajirao Mulik

डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित) केंद्रीय अर्थसंकल्पात, कृषी क्षेत्रासाठी, “पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क”, उभे करण्याची अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा खूप महत्त्वाची आहे. ते कृषीसाठीच्या योजनांचे अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरेल, असे वाटते. यासंदर्भात करण्यात आलेला पथदर्शी प्रकल्प कमालीचा यशस्वी…

अपेक्षाभंग : साखर कंपन्यांच्या शेअर्सची घसरण

bearish trend in stock market

अवध शुगर, बजाज हिंदुस्थान, ईआयडी पॅरी, केसीपी शुगर, राजश्री शुगर्स, शक्ती शुगर्स, उगार शुगर वर्क्स आणि उत्तम शुगरचे शेअर्स बजेटनंतर घसरले.मुंबई : साखर उद्योगासाठी अपेक्षित घोषणा न झाल्याने काही कंपन्यांच्या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात घसरण झाली.साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ, इथेनॉलच्या…

नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवाने देण्याची गरज

KHAMKAR ARTICLE

– साहेबराव खामकर संपूर्ण जगामध्ये गेल्या गाळप हंगामात एकूण १८६० लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या मध्ये ब्राझील ने ४५० लाख टन साखर उत्पादन करून अग्रक्रम मिळविला आहे.तर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून ३४० लाख टन साखर उत्पादन झाले…

Select Language »