कल्लाप्पाण्णांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर

कोल्हापूर : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कलाप्पाण्णा आवाडे यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक…