ऊस क्षेत्र १७ टक्क्यांनी घटले, सर्वात मोठी घट सोलापूर विभागात

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाचा श्रीगणेशा दोन महिन्यांवर आला असताना, कृषी विभागाने ऊस उपलब्धतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊस क्षेत्र तब्बल २ लाख ४० हजार हेक्टरनी म्हणजे सुमारे १७ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे २०२४-२५ चा हंगाम लवकर…