राज्यात रोज दहा टन लाख ऊस गाळप
फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप हंगाम चालणार पुणे : सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांचे मिळून रोज सरासरी दहा लाख टन ऊस गाळप होत आहे. या महिन्यापासून गळितास येणाऱ्या उसाला साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे, असे साखर आयुक्त कार्यालयातून समजले.…



