ध्यास एकरी शंभर टन ऊसाचा!

रविवारची कविता धसकटं, खोडं काढली सारी वेचून,टाकले शेणखत शेतात विखरून।झालं शेत नांगरून, दुबार वखरून,अन झाली सहा फुटांवर सरी पाडून।। आणली एक डोळा रोपं 86032ची,केली तयारी ऊसाच्या लागणीची।आंबोण देऊन रोपली एक डोळा रोपे,ड्रीपचे पाईप वापरून काम झाले सोपे।। केली नोंद कारखान्यावर…












