Category Farmers’ Corner

कुजण्याच्या प्रक्रियेतून सेंद्रिय खत

सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास(rot) जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे. सेंद्रिय पदार्थ (Organic matter) कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. उकिरड्यावर…

भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

sugarcane cutting

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या…

ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर ऊस दाखवून बिल उचललं

sugarcane cutting

साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्यानं ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय, तर दुसरीकडं चक्क शेतकऱ्याच्या उसाचीच चोरी झाल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर इथं घडलाय. शेतकऱ्याचा तब्बल 49 टन ऊस ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर दाखवून त्याचं बिल उचललं असल्याचं समोर आलं…

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

राज्यभरातील विशेषतः मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळ आणि साखर आयुक्ताची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे…

COVID-19 चा भारतीय साखर उद्योगावर परिणाम किती होणार ?

गोषवाराराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या भारतीय साखर उद्योगाला त्याच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कोरोना विषाणू (COVID-19) या वाढत्या महामारीमुळे निर्माण झालेला धोका हा सर्वात अलीकडचा आहे आणि त्याचा परिणाम केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील साखर उद्योगातील भागधारक…

Select Language »