गडाखांच्या कारखान्याला आयकर नोटीस, १३७ कोटी भरण्याचे आदेश

अहिल्यानगर : राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७…










