15-20 लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्या : ISMA

नवी दिल्ली : भरघोस उत्पादन आणि मार्केटमधील मुबलक साठा पाहता, १५ ते २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने केंद्राकडे केली आहे. जुलैच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निर्यातीबाबत…












