साखर धोरणाबाबत आता ब्राझील, कॅनडा, युरोपचे भारताला आवाहन

नवी दिल्ली : ऊस दर (एफआरपी) आणि साखर दराबाबत भारताने जाहीर केलेल्या धोरणाला ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच, ब्राझील, कॅनडा आणि युरोपीयन युनियननेही यात लक्ष घातले आहे. भारतात ऊस आणि साखरेसंदर्भात दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सबसिडींची माहिती जागतिक…










