Category Govt Decisions & Policies

कर्तृत्ववान अधिकारी गेला : शेखर गायकवाड

Arvind Reddy IAS

पुणे : श्री. अरविंद रेड्डी यांचे निधन झाले, ही बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या आहेत. एक कर्तृत्ववान अधिकारी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत निवृत्त साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. गायकवाड यांनी शोकसंदेशात…

सत्ताधारी, विरोधकांच्या २१ कारखान्यांना ‘एनसीडीसी’चे कर्ज मिळणार

sugar factory

नवी दिल्ली : राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात सत्ताधाऱ्याच्या १५ आणि उर्वरित विरोधकांच्या कारखान्यांचा समावेश आहे. त्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कर्ज देणार आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हा निर्णय घेण्यात आला.या…

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादनास अखेर परवानगी

Ethanol production

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास अखेर परवानगी दिली आहे. साखर उद्योगाने यासाठी केंद्राकडे साकडे घातले होते. या निर्णयाचे स्वागत होत आहे. (Center permits production of ethanol from remaining B heavy) साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या…

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम

sugar Jute Bags

पुणे : प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, महाराष्ट्रातील साखर उद्योगाने देशात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील सहकारी व खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी १०९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी…

नॅचरल शुगर उभारणार देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प

B B Thombare

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा वसा घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक श्री. ठोंबरे २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार करत आहेत. यानिमित्त ‘शुगरटुडे’ मासिकाने…

इथेनॉलसाठी उसाचा वापर सुरूच राहणार : अन्न सचिव

Sanjeev Chopra

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर करण्याचे धोरण कायम राहणार आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे, मात्र त्याचा परिणाम इथेनॉलवर होणार नाही, असा खुलासा केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रो यांनी केला आहे. CNBC-TV18 शी बोलताना चोप्रा म्हणाले, ’पेट्रोलमध्ये २०…

राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

Narendra Modi on sugarcane

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या…

अतिरिक्त बी-हेवी पासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी मिळणार?

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : साखर कारखान्यांना त्यांच्या अतिरिक्त बी-हेवी मोलॅसेसचा इथेनॉल तयार करण्याची परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे, साखरेचा मुबलक पुरवठा आणि स्थिर किमतीमुळे सरकार धोरणात बदल करण्याची शक्यता आहे. सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी इथेनॉल उत्पादनावर बंधने जाहीर…

इथेनॉल उत्पादनासाठी अनुदानित तांदळाचा वापर नाही: अन्न सचिव

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी अनुदानित तांदळाची विक्री पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्रीय अन्न-धान्य सचिव संजीव चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे. चोप्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, “इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्य-आधारित डिस्टिलरींना अनुदानित तांदूळ विक्री पुन्हा सुरू करण्याचा सरकारकडे…

सहवीजनिर्मितीचा टक्का कसा वाढवता येईल?

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

Select Language »