साखर आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, मी प्रशिक्षणासाठी मसुरी येथे असून, प्रशिक्षण संपताच नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार…