Category Headlines

imp happenings to be treated as headlines

एफआरपीपेक्षा दोनशे रूपये जादा द्या : राजू शेट्टी

Raju Shetty addressing

स्वाभिमानीची १५ रोजी ऊस परिषद शिरोळ : साखर कारखान्यांनी एफआरपी एक रकमी दिलीच पाहिजे, शिवाय इथेनॉलमुळे टनाला दोनशे रूपये जादा द्यावेत, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत पुढील रूपरेषा ठरवण्यात…

काय आहे आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा वाद?

MLA Rohit Pawar

पुणे : साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते. मात्र बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड, (शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) या साखर कारखान्याने त्याआधीच गळीत हंगाम…

पहिली इथेनॉल कार अखेर सादर

Flex engine Car

नवी दिल्ली : भारतातील पहिली इथेनॉल कार अखेर सादर झाली. २९ सप्टेंबरचा तिचा मुहूर्त चुकला होता. मंगळवारी हा योग जुळून आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी Toyota Corolla Altis Hybrid ही कार लाँच केली, फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग…

उसाच्या रसाची गोडी ‘केनबॉट’ने वाढवली

CaneBot-Milind and Kirti Datar

पुणे : पुण्यात उसाच्या रसाची गोडी ‘केनबॉट’ने वाढवली आहे. कीर्ती आणि मिलिंद दातार या जोडीने केनबॉट २०१२ पासून सुरू केले आणि त्याचा मोठा विस्तार झाला आहे. तसेच उसाचा रस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यासाठी पेटंटेड स्मार्ट मशीन सज्ज आहे. आयटी क्षेत्रातील…

इथेनॉल, इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या : गडकरी

nitin gadkari

नवी दिल्ली : डिझेल आणि पेट्रोलऐवजी इथेनॉल, इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या, मिथेनॉल आणि सीएनजी वाहने वापरा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी जनतेला केले. इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) 81 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत…

साखर उत्पादन आणि वापरातही भारत जगात नंबर 1

नवी दिल्ली – 5000 लाख मेट्रिक टन (पाच अब्ज मेट्रिक टन ) ऊसाचे उत्पादन करून भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक तसेच साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे साखर उत्पादन आणि वापरातही भारत…

इंडियन ऑइल इथेनॉलसाठी विकत घेणार गहू, तांदळाचे काड

चंडीगड : इंडियन ऑइल विकत घेणार गहू, तांदळाचे काड, उत्तरेकडील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे काड (stubble) शेतात जाळावे लागणार नाही. इंडियन ऑइल कॉर्परेशनच्या पानिपत रिफायनरीने शेतकऱ्यांकडून काड खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्या बदल्यात कंपनीकडून…

उसाची थकबाकी नीचांकी पातळीवर

sugarcane farm

नवी दिल्ली: 2021-22 हंगामासाठी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणारी उसाची थकबाकी पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, अशी सरकारी आकडेवारी सांगते.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून 1.18 लाख कोटी रुपयांचा ऊस खरेदी करण्यात आला. यापैकी, 30…

प्लास्टिक द्या, साखर घ्या

भटिंडा- प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भटिंडातील बल्लोह गावातील ग्रामपंचायतीने “प्लास्टिक द्या, साखर घ्या” मोहीम सुरू केली आहे. पंचायतीने गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा आणणाऱ्या रहिवाशांना मोफत साखर देण्याची घोषणा केली. गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीचे प्रमुख गुरमीत…

साखर निर्यातीचा कोटा कमी होण्याची शक्यता

SUGAR stock

नवी दिल्ली – देशांतर्गत पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकार 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नवीन विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा 29% ने कमी करेल, असे सूत्रानी सांगितले. नुकत्याच संपलेल्या मार्केटिंग वर्षात अंदाजे 11.2 दशलक्ष टनच्या तुलनेत 2022-23 मध्ये साखर निर्यात केवळ 8…

Select Language »