Category Headlines

imp happenings to be treated as headlines

मोबाईलद्वारे करा ऊसाची नोंदणी

sugarcane farm

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अॅ प पुणे – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे अभिनव अॅ प साकारले आहे. कोणत्याही भागातील ऊस शिल्लक राहणार नाही आणि तो वेळेवर कारखान्याला जावा, हा यामागचा उद्देश आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी…

‘महा-ऊस नोंदणी’ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू

ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल-सहकारमंत्री पुणे, दि. २९: शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. साखर संकुल येथे साखर…

अति साखर उत्पादन ही अर्थ व्यवस्थेसाठी समस्या : गडकरी

मुंबई – उद्योगांनी साखर उत्पादन कमी केले पाहिजे आणि अधिक उप-उत्पादने तयार केली पाहिजेत, भविष्यातील तंत्रज्ञानाचा दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. साखरेचे अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असून ऊर्जा क्षेत्रासाठी इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या…

यंदा वाढीव इथेनॉलमुळे साखर निर्यात घटण्याची शक्यता

SUGAR stock

नवी दिल्ली- 2022-23 च्या हंगामात देशातील साखर निर्यातीत 29 टक्क्यानी घट होऊन 8 दशलक्ष टन एवढी घट होण्याची शक्यता आहे. कारण इथेनॉल निर्मितीकडे अधिक साखर वळवण्याची शक्यता आहे. तथापि, खुल्या सर्वसाधारण परवान्याअंतर्गत निर्यातीला परवानगी द्यायची की प्रचलित कोटा प्रणालीचा निर्णय…

आता बगॅसपासूनही ‘हेल्दी शुगर’ : आयआयटी-गुवाहाटीचे संशोधन

गुवाहाटी- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटी येथील संशोधकांच्या पथकाने उसाच्या बगॅसपासून साखरेला पर्यायी नव्या स्वरूपाची साखर तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. ही साखर आरोग्यासाठी अधिक चांगली, तर जुन्या साखरेपेक्षा मधुमेहीसाठी अधिक हेल्दी आहे. ‘Xylitol’ नावाच्या, या साखरेचा पर्याय…

साखर कंपन्याच्या समभागात तेजी

bajaj sugar on stock market

मुंबई : मंगळवारी सकाळी 10:19 वाजता साखरेचे समभाग उच्च पातळीवर व्यवहार करत होते EID पॅरी (1.53% वर), कोठारी शुगर्स NSE 1.62% आणि केमिकल्स (1.25% वर), पोन्नी शुगर्स (इरोड) (1.21% वर), श्री रेणुका शुगर्स (1.12% वर), त्रिवेणी इंजिनियरिंग NSE 3.24% आणि…

नऊशे कोटींच्या केंद्राच्या प्रकल्पात पुण्याच्या ‘प्राज’चे तंत्रज्ञान

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पानिपत (हरियाणा) येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या आशियातील पहिल्या 2G इथेनॉल बायो-रिफायनरीचे अनावरण केले. हा प्रकल्प पुण्यातील ‘प्राज’च्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. इथेनॉल उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून तांदळाच्या पेंढ्यावर प्रक्रिया करणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित…

एफआरपी देण्यात ८९ कारखाने ठरले शंभर नंबरी; किसनवीर, जयलक्ष्मी, राजगड रेड झोनमध्ये

sugarcane FRP

महाडिक शुगर अव्वल – 120% पुणे : राज्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत कशी कामगिरी ठरली, याची माहिती साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे. तब्बल ८९ साखर कारखान्यांनी शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक एफआरपी रक्कम अदा केली आहे; तर…

साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

sugar factory

साखर आयुक्तालयाकडून कार्यवाही सुरू पुणे : गेल्या सुमारे दीड दशकामध्ये 81 साखर कारखान्यांची विविध घटकाकडून 39 कोटी 46 लाख 84 हजार 322 रुपयांची फसवणूक झाली. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर…

उसापासून रम बनते कशी?

रम स्पिरीट हा कॅरिबियन बेटांवरील समुद्री चाच्यांचा समानार्थी शब्द आहे … परंतु हे विदेशी अमृत ऊस ते तुमच्या काचेचया ग्लासपर्यन्त कसा प्रवास करटे, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. रमचा प्रवास सुरू होतो ब्राझील, भारत, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या ठिकाणी…

Select Language »