साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज

महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून भारतासमोर अस्थिर बाजारभाव, हवामान बदल आणि गुंतागुंतीचे नियम असे आव्हानांचे पर्वत आहेत. तथापि,…












