भास्कर घुले यांना *महाराष्ट्र महागौरव* पुरस्कार प्रदान

पुणे : गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योगात योगदान देणारे श्री. भास्कर घुले यांना, येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये, महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि धडाडीचे युवा नेते सत्यशीलदादा शेरकर…










