Category Headlines

imp happenings to be treated as headlines

म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील यांचे निधन

Prashant Patil, VC

अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने बुधवारी ( दि.२९) रोजी पुण्यात पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा…

साखर उत्पादन ४५ लाख टनांनी घटणार : ICRA

sugar PRODUCTION

मुंबई : यंदाच्या हंगामात (२०२४-२५) देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ४५ ते ४६ लाख टनांनी घटणार असल्याचा अंदाज ICRA (इन्व्हेस्टमेंट इन्फो अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) या संस्थेने वर्तवला आहे. या आधी ‘इस्मा’नेही उत्पादन घटणार असल्याचा अहवाल जाहीर केला होता. वर्ष २०२५…

उसाचा फडात हळदी-कुंकू कार्यक्रम

Raval Sugar Haladi Kunku

रावळगांव साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी & ॲग्रो प्रा . लि. संचालित रावळगांव साखर कारखान्यातर्फे ऊसतोड महिला भगिनींसमवेत हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थेट फडात जाऊन करण्यात आला. ऊसतोड महिला भगिनींना हळदी-कुंकू, तिळगूळासोबत साडी भेट देण्यात आली. त्यामुळे ऊसतोडणी…

इथेनॉल पुरवठ्यासाठी मुदतवाढीस ऑइल कंपन्यांची मान्यता

Ethanol Asso Meeting Pune

इथेनॉल असो.च्या पाठपुराव्याला यश, समन्वयासाठी समिती पुणे : महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाल्याने नोव्हेंबरमध्ये इथेनॉल पुरवठा होऊ शकला नाही, ही बाब लक्षात घेऊन इथेनॉल पुरवठ्यासाठी कालमर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी इथेनॉल असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली.…

‘व्हीएसआय’च्या पुरस्कार रकमांमध्ये घसघशीत वाढ

Natural Sugar VSI Awards

वैयक्तिक पुरस्कार आता १० हजारांऐवजी १ लाखाचे पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये घसघशीत वाढत करण्यात आली आहे. ‘वैयक्तिक पुरस्कार आता दहा हजारांऐवजी एक लाख रुपयांचे असतील’, अशी घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट

Shri Ambalika Sugar

व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना…

साखर निर्यातीला परवानगी; महाराष्ट्राला पावणेचार लाख टनांचा कोटा

sugar export

मुंबई : ऑक्टोंबर २०२३ पासून साखर निर्यातीवर असलेली बंदी केंद्र सरकारने मागे घेतली असून, साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे पावणेचार लाख टनांचा कोटा वाट्याला आला आहे. या…

ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा

Avinash Deshmukh Jt Director Sugar

        भारताचा इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम हा देशातील ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यावरणीय सुधारणा आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नवीकरणीय इंधन असलेल्या इथेनॉलचा वापर पेट्रोलसोबत करून, देश जीवाश्म इंधनावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करतो. या कार्यक्रमामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात घट…

मक्यासह पर्यायी फीडवर साखर कारखान्यांचे विचारमंथन

Harshwardhan Patil meeting Pune

पुणे : इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी नवे कोणते उपाय योजता येतील, यावर चर्चा करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची १७ जानेवारी रोजी पुण्यात बैठक झाली. साखर संकुल येथे शुक्रवारी केंद्रीय सहकार मंत्रालयाचे उपसचिव डी. के. वर्मा आणि एन.…

साखर कामगारांच्या वेतनवाढीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय

मुंबई – साखर कामगारांची वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगे काढण्यावर बैठकीत एकमत झाले. साखर कामगार संघटनेने ४०…

Select Language »