यशवंत निवडणूक : शेतकरी विकास आघाडीची विजयी सलामी

पुणे – अनेक वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या च्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन एका खासगी कारखान्याचे मालक रिंगणात उतरल्याने, प्रतिष्ठेच्या बनलेल्या हडपसर – मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातही प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “शेतकरी विकास आघाडी”…