Category Headlines

imp happenings to be treated as headlines

विठ्ठल कारखान्याच्या २० संचालकांवर गुन्हा दाखल

Viththal SSK, MSC Bank

राज्य सहकारी १८९ कोटी रुपये थकविल्या प्रकरणी तक्रार पंढरपूर : ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरातील समर्थक विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह विद्यमान २० संचालकांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा…

८५ साखर कारखाने ‘शंभर नंबरी’

FRP of sugarcane

पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा दुसरा टप्पा जोमात असताना, १५ जानेवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांकडे चालू हंगामाची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.…

‘श्री विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांना अंतरिम जामीन

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज वसुलीच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. २४) येथील अतिरिक्त…

साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!

SUGAR stock

मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत.…

ऊसतोड कामगारांच्या जीवनाची कसरत, जाने २४ चा अंक डिजिटल स्वरूपात वाचा

SUGARTODAY JAN 24 EDITION

जानेवारी 2024 चा अंक प्रसिद्ध – या अंकात

‘हुतात्मा’च्या चेअरमनपदी वैभव नायकवडी यांची बिनविरोध निवड

VAIBHAV NAIKWADI

व्हाईस चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर वाळवा – पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वैभव नायकवडी आणि व्हा. चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैभव नायकवडी यांची फेरनिवड झाली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमन…

हंगाम आढावा: २४, २५ रोजी साखर संकुलात बैठका

Sugarcane Crushing

पुणे : यंदाच्या साखर हंगामाबाबत आढावा घेऊन अंदाज जाहीर करण्यासाठी येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी पुण्यातील साखर संकुलात विभागनिहाय महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होतील. यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे…

वाघ फडात, तरी बाळ उघड्यावर

Life of sugarcane labour

ऊसतोड मजुरांच्या जीवनाची कसरत मी साखर कारखाना बोलतोय -4 साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण…

२४ ऐवजी २३ ला चौकशीला बोलवा : रोहित पवार

MLA Rohit Pawar

मनी लाँड्रिंग प्रकरण: बारामती ॲग्रोवरील छाप्यानंतर समन्स मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) आमदार रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 24 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र २४…

उत्तर प्रदेशात उसाचा दर आता ३७०० रु.

YOGI ADITYANATH

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात उसाच्या ‘एसएपी’ प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे राज्यात उसाचा दर आता प्रति टन ३७०० रुपये झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या…

Select Language »