पाणी बचती बरोबरच उत्पादन वाढीसाठी ठिंबक सिंचनाला पर्याय नाही

‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुणे : पाणीबचत साधण्याबरोबरच उसाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर ठिबक सिंचनाला पर्याय नाही, असा एकमुखी आग्रह ‘डीएसटीए’च्या परिसंवादात ऊससिंचन विषयातील तज्ज्ञ मंडळींनी केला आहे. ठिबक सिंचनामुळे उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा…










