Category Headlines

imp happenings to be treated as headlines

२० टक्के ज्यूट सक्तीने साखर उद्योगात नाराजी

sugar Jute Bags

पुणे : चालू साखर हंगामात एकूण साखर पॅकेजिंगच्या वीस टक्के ज्यूट बॅग वापरण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. शिवाय ही अट न पाळल्यास साखरविक्रीच्या कोट्यात कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे साखर उद्योगात नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालसह…

‘आजरा’वर राष्ट्रवादीचेच वर्चस्व, मुश्रीफ यांचा दबदबा कायम

Ajara Sugar Election

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने संचालकपदाच्या २१ पैकी १९ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले. त्यांनी आमदार सतेज पाटील आणि विनय कोरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या…

घोडगंगा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

Ghodganga Sugar

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी चौकशीचे आदेश नुकतेच जारी केले. त्यांच्या आदेशात म्हटले आहे,…

सावधान ! अवर्षण काळ आहे, आता खोडवा, निडवाच तारणार

Khodva sugarcane

‘डीएसटीए’च्या पुण्यातील चर्चासत्रात अत्यंत महत्त्वाचा सल्ला पुणे : सलग दोन वर्षे पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस लागवड अपेक्षित झालेली नाही. यंदाचा साखर हंगाम कसा बसा निघून जाईल, खरे संकट पुढच्या म्हणजे २४-२५ च्या साखर हंगामापुढे आहे, त्यासाठी उसाचा प्रचंड…

17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास अखेर मंजूरी

Ethanol

नवी दिल्ली – यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोवेंबर 23 – ऑक्टोबर 24 ) कमाल 17 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी अनुमती दिली. सविस्तर परिपत्रक लवकरच जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या हंगामात, 38 लाख टन…

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मुंडे

IndianFarmer

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक…

निर्बंधांमुळे इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि शुगर सिरप वापरण्यावर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) इथेनॉल मिश्रणाचा दर १२ टक्क्यांपेक्षा कमी होऊन १० टक्क्यांपेक्षा कमी होईल असा अंदाज ‘क्रिसिल’ने या जागतिक…

‘स्वाभिमानी’चे बेमुदत ठिय्या आंदोलन यशस्वी

Raju Shetti

सांगली: जिल्ह्यातील कारखानदारांची सोमवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेण्यात आली होती. दिवसभरात ऊस दराच्या दोन बैठका अयशस्वी ठरल्यानंतर अखेर रात्री उशिरा ऊस दराचा तोडगा निघाला. ‘दत्त इंडिया’ साखर कारखान्याने एफआरपी आणि 100 रुपये देण्याचे मान्य करून ऊस दराची कोंडी फोडली. त्याचप्रमाणे…

पवारांकडे प्रचंड पैसा हा गैरसमज – डॉ. सायरस पूनावाला

Sharad Pawar - Birthday Special

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे अध्यक्ष आणि साखर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे देशाचे ज्येष्ठ नेते खा. श्री. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे घट्ट मित्र, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला ( अध्यक्ष, पूनावाला समूह) यांचा हा…

2216 कोटी अग्रीम पीक विमा मंजूर  – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

नागपूर – राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात…

Select Language »