Category Headlines

imp happenings to be treated as headlines

आंतरराष्ट्रीय साखर उद्योग प्रदर्शनाची ही पाहा झलक

VSI sugar industry exhibition

पुणे : ऊस विकास आणि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआयची आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जून २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आदल्या दिवशी, म्हणजे ११ तारखेला व्हीएसआयची सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम होता.…

पीक विमा : सुधारणा करण्यासाठी समिती – कृषी मंत्री मुंडे

Dhananjay Munde on crop loan

मुंबई – पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी…

‘एकनाथ कारखाना’ निवडणुकीत घायाळ, शिसोदे पॅनेलचा दणदणीत विजय

Sant Eknath Sugar Election

शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवार विजयी :माजी आ. वाघचौरे यांच्या पॅनलचा सुपडा साफ छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखाना भाडेतत्त्वावर चालविणारे (सी.ए) सचिन घायाळ आणि चेअरमन तुषार सिसोदे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या संत…

केंद्राच्या मदतीनंतरही साखर उद्योगाला यंदा उभारी नाही

नवी दिल्ली : विविध योजनांच्या माध्यमातून, साखर उद्योगाला सुमारे १६ हजार कोटी रुपये दिल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र योग्यवेळी निर्ण झाले नसल्याने आणि निर्यातबंदीमुळे आमच्या अडचणी यंदा गंभीरच आहेत, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. साखर कारखान्यांची आर्थिक गंगाजळी…

‘यशवंत’च्या निवडणुकीत रंगत…

Yashwant sugar factory

पूर्व हवेलीतील बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतही रंगत आली असून अनेक इच्छुक उमेदवारी दाखल करण्यासाठी सरसावले आहेत. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 संचालकांच्या जागांसाठी सोमवार (दि.…

अधिकाऱ्यानेच केली कारखान्यात चोरी? तत्काळ निलंबनाची कारवाई

Datta sugar shirol

चौकशीसाठी ‘अंकुश’चे चेअरमन यांना निवेदन कोल्हापूर : स्वत: उच्च पदावर काम करत असलेल्या साखर कारखान्यात चोरी करताना एक अधिकारी रंगेहाथ सापडल्याची चर्चा सुरू झाल्याने, आंदोलन अंकुश संघटनेने यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण आहे, शिरोळ येथील दत्त सहकारी…

कार्यकारी संचालकांच्या अन्य बाबींबद्दलही ठोस निर्णय घ्यावा

MD of Sugar Mill

सेवानिवृत्त कार्यकारी संचालकांना, वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देणारा आदेश राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा सुरू झाली आहे. या क्षेत्रातील जाणकार श्री. साहेबराव खामकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ती खालीलप्रमाणे.. साहेबराव खामकर…

राज्यात आठ लाख टनांनी साखर उत्पादन घटले

Sugar Market Report

पुणे: ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्‍यासह 69. 25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, मात्र गेल्या हंगामापेक्षा ते सुमारे आठ लाख टनांनी कमी आहे. साखर…

साखर आयुक्तपदी अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : वरिष्ठ सनदी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे नवे साखर आयुक्त असतील. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ५ फेब्रुवारी काढण्यात आले, त्यानुसार सध्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पुणे विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.…

विरोधी गटाचे अर्ज बाद, मोहिते पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न फोल

SHANKAR SUGAR ELECTION

राखीव गटातील 3 जागा बिनविरोध सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील कौल स्पष्ट होत असून विरोधी गटाचे बहुतांश अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटिल गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. सत्ताधारी…

Select Language »