‘वारणा’कडून बुलेट गाडी आणि विदेशवारीचे बक्षीस

कोल्हापूर : मार्चसाठी ऊस नोंद करून मार्चमध्येच ऊस गळीतास पाठविणाऱ्या ‘भाग्यवंत’ शेतकऱ्यांना बुलेट मोटरसायकल बक्षीस आणि परदेश दौऱ्याची संधी मिळेल, अशी घोषणा वारणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे…