जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगरचे रोलर पूजन अहिल्यादेवीनगर – हिरडगाव येथील गौरी शुगरचा पहिलाच गाळप हंगाम होत आहे. त्यासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याना आम्ही नगर जिल्ह्यातील एक नंबरचा भाव देणार आहोत, असे आश्वासन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील…