पाच-सहा कारखाने साखर उत्पादन थांबवणार

पुणे : महाराष्ट्रातील पाच ते सहा कारखाने पुढील हंगामापासून साखर उत्पादन पूर्णपणे बंद करून, थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच दिली. महाराष्ट्राची ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे हे द्योतक आहे. इथेनॉल मार्केट विस्तारित होत…