नॅचरल शुगरतर्फे चाबूक काणी रोगाबाबत मार्गदर्शन

धाराशिव : सद्यस्थितीत केज, अंबाजोगाई, धाराशिव, कळंब, लातूर तालुक्यातील गावांमध्ये ऊस पिकामध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या…











