‘निरा-भीमा’ची निवडणूक बिनविरोध

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व…