”श्रीनाथ म्हस्कोबा”तर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे दिवाळी सणानिमित्त सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अल्पदरात साखर वाटप करण्यात येत आहे. कारखान्याचे संचालक व माजी उपसभापती अनिल भुजबळ यांच्या हस्ते वाटपास सुरुवात झाली. कारखान्यातर्फे तळेगाव ढमढेरे गटातील सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांना…