Category आणखी महत्त्वाचे

‘कुंभी-कासारी’ला हवेत १३ कर्मचारी

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : पाच हजार मे. टन गाळप क्षमता असलेल्या कुडित्रे (जि. कोल्हापूर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याला १३ कर्मचारी त्वरित हवे आहेत, त्यासाठी येत्या २८ एप्रिल अर्ज मागवण्यात आले आहेत. मॅन्यु केमिस्ट, ऊस विकास अधिकारी आदी ही पदे आहेत. अधिक…

श्री बसवेश्वर शुगरमध्ये १३३ पदांची भरती

Jobs in Sugar industry

विजयपूर (बिजापूर, कर्नाटक) : जिल्ह्यातील करजोळ (ता. बाबळेश्वर) येथील श्री बसवेश्वर शुगर्स लि. मध्ये १३३ पदे भरायची आहेत. या लिमिटेड कंपनीची डिस्टिलरी आणि कोजन प्रकल्पही आहेत.१३३ पदांसाठी ट्रेनी हेल्पर्स या तात्पुरत्या ५२ पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी २७ एप्रिल…

विलास साखर कारखान्याला पाहिजेत ११ कर्मचारी

vsi jobs sugartoday

लातूर : पाच हजार मे. टन गाळप क्षमता आणि ६० केएलपीडी डिस्टिलरी प्रक़ल्प असलेल्या लातूर जिल्ह्यील विलास सहकारी साखर कारखान्याला ११ कर्मचारी तातडीने हवे आहेत. त्यासाठी २५ एप्रिल पर्यंत अर्ज मागवले आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे….

निफाड साखर कारखान्यात ८९ पदांची भरती

Jobs in Sugar industry

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखाना लि. पिंपळस मध्ये ८९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

ऊस दरात वाढ नव्हे, तर घटच : माने

sugarcane price awareness

सांगली : ऊस दर जनजागृती अभियाना अंतर्गत रविवारी तुंग (तालुका मिरज) येथे सभा पार पडली. यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी मागील चार वर्षापेक्षा एकरी ऊस दर उत्पादन वाढीमध्ये रासायनिक खतांसह मजुरी, मशागत, तणनाशक, कीटकनाशक यांचे भाव ७० टक्क्यांनी…

मलप्रभा शुगर्सचे अध्यक्ष बागवान यांच्याविरुद्ध अविश्वास

Malprabha sugar chairman

कोल्हापूर : हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांच्याविरुद्ध संचालकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. अविश्वास ठरावावर मतदान झाले असले, तरी बागवान यांनी याला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने येत्या १९ एप्रिल रोजी याबाबत निर्णय होणार आहे. यावळी कारखान्याच्या…

सहकार महर्षी कोल्हे कारखान्यावर आहेर यांचे व्याखान

kolhe sugar mill

नगर : साखर उद्योगतील नामवंत तज्ज्ञ, प्रथितयश सल्लागार श्री. वा. र. आहेर यांचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक बिपीनदादा कोल्हे…

विखे यांच्याशी संबंधित साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

radhakrishna vikhe patil

प्रवरा शेतकरी मंडळाचे कडू यांची माहिती नगर : एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार असून त्यांच्या जागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत होत्या. तसेच नगरमध्ये बॅनर…

‘निजलिंगाप्पा शुगर’मध्ये आहेर यांचा ‘क्लास’

Aher Nijalingappa Sugar

बेळगाव : साखर उद्योगातील प्रथितयश सल्लागार श्री. वा. र. ‌आहेर यांनी निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट बेळगाव येथे शुगर इंजिनिअरिंगच्या प्रशिक्षणार्थींना ’एफिशियंट स्टीम डिस्ट्रिब्युशन – कंडेन्सेट रिकव्हरी सुटब्लोअर आणि सेफ्टी व्हॉल्व सेटिंग’ याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी विषय सोप्या पद्धतीने समजावून…

जकराया शुगर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

jakraya sugar

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर लिमिटेडच्या विरोधात सुरु केलेले उपोषण मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साखर कारखान्याचे प्रशासन विभागामधील लिपिक सचिन…

Select Language »