Category आणखी महत्त्वाचे

जकराया शुगर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

jakraya sugar

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर लिमिटेडच्या विरोधात सुरु केलेले उपोषण मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साखर कारखान्याचे प्रशासन विभागामधील लिपिक सचिन…

अभिजित पाटील लढवणार ‘सहकार शिरोमणी’ची निवडणूक

abhijit patil

पंढरपूर – सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतला आहे. याबाबत सोमवारी पाटील यांनी सभासद शेतकरी आणि विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक घेतली. उपस्थित ज्येष्ठ नेते…

‘शून्य टक्के मिल बंद तास’वर परिसंवाद

shrinath mhaskoba sugar

पुणे : साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार डब्ल्यू. आर. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास’’ या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी आयोजित…

‘व्हीएसआय‘मध्ये सात पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’

VSI Pune

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) वेगवेगळ्या सात पदांसाठी थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यू) ठेवण्यात आल्या आहेत. असि. बाइंडर कम प्रिंटर पदासाठी ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखती होतील. यासाठी अधिकतम वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. अधिक तपशीलासाठी…

अडचणीवर मात करून एफआरपीप्रमाणे बिले दिली -पाटील

Datta sugar shirol

गणपतराव पाटील : ‘दत्त शिरोळ’च्या गळीत हंगामाची सांगता कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. एकूण साखर उत्पादन व बाजारात साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसताना आणि आर्थिक अडचणीतूनही एफआरपी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने बिले…

दौंड शुगरला पाहिजेत १५ कर्मचारी

Daund Sugar Factory Bird View

पुणे : आळेगाव येथील दौंड शुगर लि.च्या डिस्टिलरी युनिटसाठी १५ जागा तातडीने भरायच्या आहेत. सिनिअर केमिस्टपासून इलेक्ट्रिशियनच्या या जागा आहेत. दौंड शुगरने प्रसिद्ध केलेली जाहिरात खालीलप्रमाणे

सोमेश्वर कारखान्याच्या बगॅस डेपोला आग

Someshwar Bagass Fire

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात अंदाजे एक हजार टन बगॅस भस्मसात झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा आग नियंत्रणात आली. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यात येत आहे.

तनपुरे साखर कारखान्यावर प्रशासक

Tanpure Sugar Factory

नगर – डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ अखेर बरखास्त झाले. त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची एक वर्षांच्या कालावधीसाठी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी त्वरित कारभार ताब्यात घेतला. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे, राहुरीचे सहायक निबंधक (सहकारी…

गंगापूर साखर कारखाना अखेर जयहिंद शुगर्सकडे

छत्रपती संभाजी महाराजनगर : गंगापूर सहकारी सहकारी साखर कारखाना अखेर सोलापूरच्या जयहिंद शुगर्सकडे १५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा करार सोमवारी (२०) रोजी झाला. जयहिंदकडून रात्री त्याचा ताबाही घेण्यात आला आहे. गंगापूर साखर कारखाना विद्यमान नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या संमतीने जयहिंद शुगर्सनी चालवायला…

बेळगाव शुगर इन्स्टिट्यूट येथे हाय प्रेशर बॉयलर सेमिनार

seminar on high pressure boiler

बेळगाव : एस.निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन आणि मेंटेनन्स, डिझाईन आणि वॉटर ट्रीटमेंट या विषयावर नुकताच सेमिनार संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. श्री. खांडगावे, तर प्रमुख पाहुणे डॉ. श्री. लोंढे होते.सेमिनारसाठी उत्तर कर्नाटकातील…

Select Language »