Category आणखी महत्त्वाचे

साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स – 2023

ethanol blending

पुणे : चिनीमंडी या नामवंत माध्यमाच्या वतीने 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुसरी शुगर अँड इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स होणार आहे. टीम चिनीमंडी सर्व उद्योग हितधारकांना या नेटवर्किंग आणि नॉलेज शेअरिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.…

कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sugar factory

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे१) मागील वर्षाचे मार्कमेमो२) चालू वर्षाचे बोनाफाईड३) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड४) पालकाचे आधार कार्ड५) पालकाची जून २२ ची पगार स्लिप६) बँक पासबुक.७) स्वयंघोषणापत्रअर्ज ऑनलाईनwww.public mlwb inया वेबसाईटवर भरण्याची 📚महाराष्ट्र शासन-कामगार विभागमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळशैक्षणिक शिष्यवृत्ती योजनासर्वसाधारण 🌼 कोणासाठी आहे❓माहे…

‘किमान हमीभाव’वर गुरुवारी कार्यशाळा

raju shetti

पुणे : ‘किमान हमीभाव अनिवार्य कायदा आहे काय?’ या विषयावर गुरुवारी (१ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात दुपारी १२ वाजता होणार आहे. एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मोर्चाचे अध्यक्ष व्ही.…

पाकिस्तानात ऊस स्पर्धा, सरकार देणार एकरी ३० हजार

SUGARCANE IN PAKISTAN

फैसलाबाद : उसाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये ऊस पीक स्पर्धा घेण्यात येणार असून, येत्या ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत. तेथील कृषी विभाग एकरी ३० हजार रुपये (भारतीय चलनानुसार रुपये १० हजार) अनुदान देणार आहे. कृषी (विस्तार) विभागाच्या प्रवक्त्याने सोमवारी येथे…

 पाकिस्तानात २५१६ रुपये दर

sugarcane field

कराची – प्रांत सरकारने गुरुवारी 40 किलो उसाची किंमत 302 रुपये (PAK RUPEE) निश्चित केली. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार मंजूर वासन यांनी माध्यमांना दिली. प्रांत सरकारने ठरवून दिलेला सिंधमधील उसाचा दर पंजाबपेक्षा जास्त असल्याचा दावा…

ऊस दर : बिकेयूचे मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र

sugarcane field

सोनीपत : उसाच्या राज्य समर्थन मूल्याची (SAP) घोषणेस उशीर होत असल्याने नाराज झालेल्या भारतीय किसान युनियनने (चारुनी गट) मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून SAP ची घोषणा करण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी…

नागपूर, जालन्यात ऊस विकास संस्था सुरू होणार

IISR -SUGARCANE RESEARCH

औरंगाबाद : देशातील प्रमुख ऊस संशोधन संस्था भारतीय ऊस विकास संशोधन संस्थेची (आयआयएसआर) दोन केंद्रे मराठवाड्यात जालना आणि विदर्भात नागपूर जवळ होणार आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या 62 व्या दीक्षांत समारंभात ही…

व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती

VSI Pune

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) चार पदांची भरती करण्यात येणार आहे. चारही पदांसाठी थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. सिनिअर रिसर्च फेलोसाठी २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजता मुलाखती होणार आहेत. या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता एम. एस्सी. आहे. अधिक…

प्रतिटन 5,500 रु. दर द्या : रयत क्रांती

Belgavi Rayat Agitation

बेळगाव – ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. त्यासाठी बेळगावातील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते. या आंदोलनामुळं पोलिसांनी आयुक्त कार्यालयाकडे धाव घेत…

‘एफआरपी’पेक्षा अधिक भाव देणार : बजरंग सोनवणे

Bajrang Sonawane, chairman

येडेश्वरी कारखाना युनिट -१ चा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न केज – तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने काटापूजन, गव्हानपूजन करून मोळी टाकण्यात आली.…

Select Language »