…अन्यथा *त्या* कारखान्यावर आंदोलन

गडहिंग्लज : तालुक्यातील बेरडवाडी परिसरात धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणारा कारखाना कार्यान्वित आहे. या कारखान्यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी या कारखान्याविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठीचे निवेदन नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर माजी सभापती…