Category आणखी महत्त्वाचे

साखर उद्योगाच्या शेअरमध्ये का आहे तेजी?

bajaj sugar on stock market

48 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत साखरेवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे आणि इथेनॉल मिश्रण सध्याच्या 10 टक्क्यांवरून 18 ते 20 टक्क्यांपर्यंत दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य. आदी कारणांमुळे 202२ च्या अखेरच्या महिन्यात शेअर बाजारात…

उसापासून बनवला ख्रिसमस ट्री

Christmas Tree

चेन्नई: क्राउन प्लाझा चेन्नई अड्यार पार्क आणि शेरेटन ग्रँड चेन्नई रिसॉर्ट अँड स्पा – या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यंदा पर्यावरणपूरक ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री ला खूप महत्त्व आहे. तो उसाच्या चिपाडापासून देशात पहिल्यांदाच बनवण्यात…

ऊस तोडणी मजुरांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Cheating case

सोलापूर – महिला व पुरुष अशा दोन्ही मजुराना प्रत्येकी पाचशे रुपये रोज मजुरी देतो, आठवड्याचे रेशन मोफत देतो, असे आश्वासन देऊन मध्य प्रदेशातील बालाघाट येथील १५ जणांना फसवून त्यांना ऊस तोडणीसाठी आणुन उपाशी ठेवत डांबुन ठेवल्या प्रकरणी ढोक बाभुळगाव येथील…

तोडणी मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Sad News

कोल्हापूर : ऊस तोडणी मशिनमध्ये अडकून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आनंदा शंकर खाडे (वय ८५) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी दुपारी पुलाची शिरोली येथे ही दुर्घटना घडली. एका सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मशिनच्या साहाय्याने खाडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू…

बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये ४०.५ टक्के वाढ

bajaj sugar on stock market

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी शुगर मिल म्हणून नावलौकिक असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअर दरामध्ये सलग दोन सत्रांत मिळून तब्बल ४०.५5 टक्के वाढ झाली. सोमवारच्या सत्रामध्ये १८ टक्के वाढ झाली, तर शुक्रवारी दरांमध्ये वीस टक्क्यांवर वाढ झाली होती. सोमवारचे…

गाळप वेळेत सुरू न करणाऱ्या कारखान्यांवर पाकमध्ये गुन्हे

लाहोर: पंजाबच्या (पाकिस्तानातील) ऊस आयुक्तांनी अतिरिक्त ऊस आयुक्त/उपायुक्तांना प्रांतीय सरकारने निर्दिष्ट केलेल्या तारखेला उसाचे गाळप सुरू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल सहा साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबच्या अन्न विभागाने 18 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ऊस गाळप सुरू…

फ्लेक्स-इंधन वाहनांवर सरकारसोबत काम : टोयोटा

Flex engine Car

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) चे उपाध्यक्ष पीबी वेणुगोपाल म्हणाले, टोयोटाने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंधनक्षम मजबूत हायब्रिड वाहनासाठी भारतात पायलट प्रकल्प सुरू केला आहे. फ्लेक्स-इंधन वाहनासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. ते म्हणाले, भारतात आता आम्ही स्व-चार्जिंग…

साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स – 2023

ethanol blending

पुणे : चिनीमंडी या नामवंत माध्यमाच्या वतीने 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुसरी शुगर अँड इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स होणार आहे. टीम चिनीमंडी सर्व उद्योग हितधारकांना या नेटवर्किंग आणि नॉलेज शेअरिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.…

कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sugar factory

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे१) मागील वर्षाचे मार्कमेमो२) चालू वर्षाचे बोनाफाईड३) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड४) पालकाचे आधार कार्ड५) पालकाची जून २२ ची पगार स्लिप६) बँक पासबुक.७) स्वयंघोषणापत्रअर्ज ऑनलाईनwww.public mlwb inया वेबसाईटवर भरण्याची 📚महाराष्ट्र शासन-कामगार विभागमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळशैक्षणिक शिष्यवृत्ती योजनासर्वसाधारण 🌼 कोणासाठी आहे❓माहे…

‘किमान हमीभाव’वर गुरुवारी कार्यशाळा

raju shetti

पुणे : ‘किमान हमीभाव अनिवार्य कायदा आहे काय?’ या विषयावर गुरुवारी (१ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात दुपारी १२ वाजता होणार आहे. एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मोर्चाचे अध्यक्ष व्ही.…

Select Language »