Category आणखी महत्त्वाचे

ICE : मजबूत वाढीनंतर कच्ची साखर स्थिर

लंडन – इंटर कॉन्टिनेन्टल एक्स्चेंज अर्थात ICE वर कच्च्या साखरेचे दर, मजबूत वाढीननंतर शुक्रवारी स्थिर राहिले. मंदी आणि वाढत्या व्याजदरांबद्दल चिंता असूनही OPEC+ ने (पेट्रोलियम निर्यातदारांची संघटना) 2020 नंतरचा सर्वात मोठा, तेल पुरवठा कपात करण्याच्या निर्ण घेतला. त्याचा परिणाम मार्केटवर…

एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई

बेळगावी – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व माफक भाव – एफआरपी – न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बेलगावीचे उपायुक्त नितेश पाटील यांनी दिला आहे. सर्व कारखान्यांना – खाजगी किंवा सहकारी – यांनी वजन करणे, मजुरांना भाडे मजुरी…

एनएसआयचा ८६ वा वर्धापन दिन

कानपूर : येथील राष्ट्रीय शर्करा संस्थेचा, एनएसआयचा ८६ वा वर्धापन दिन ४ ऑक्टोबर रोजी दिमाखदार सोहळ्यात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.कुलगुरू डॉ. विनय पाठक या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या…

वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी

नागपूर : आता विदर्भात इथेनॉल मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. बुटीबोरी, उमरेडसह पाच ठिकाणी इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रॅंड वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी. .. बुटीबोरी अनेक्स, उमरेड, भंडारा, देवरी आणि मूल या पाच एमआयडीसींमध्ये इथेनॉल निर्मितीचा…

डेक्कन शुगर्स सुरू करणार – शर्मिला

मेडक (तेलंगणा)- सत्तेवर आल्यानंतर मंबोजीपल्ली येथील निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेड (NDSL) पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन वायएसआरटीपीच्या अध्यक्ष वाय.एस. शर्मिला यांनी दिले. मेडक येथील रामदास चौरस्ता येथे जाहीर सभेला संबोधित करताना, त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना एनडीएसएल पुन्हा सुरू करण्याच्या…

‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती

VSI Pune

३ ऑक्टोबरला ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ पुणे : ‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती होणार आहे.वसंतदादा शुगर इन्स्टट्यूट, पुणे (व्हीएसआय) येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभागात कॉम्प्युटर प्रोग्रामरची भरती करण्यात येत आहे. एकूण चार पदे असून, वेतन २० हजार ते ३० हजार रुपये असेल.…

उत्तर प्रदेशासाठी आगामी साखर हंगाम कठीण

sugarcane farm

लखनौ : उत्तर प्रदेशासाठी आगामी साखर हंगाम कठीण परिस्थितीतून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर उच्च उत्पादन खर्च, राज्यावर प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकतो, त्याचा राज्यातून होणार्‍या निर्यातीवरही विपरित परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आगामी ऊस गाळप हंगामात राज्यातील साखर उद्योगाला…

राजाराम कारखान्याचे तेराशे सभासद अखेर अपात्रच

sugar factory

कोल्हापूर – माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक गटाला झटका बसला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज…

नागवडे कारखान्याने साडेसात हजार शेतकऱ्यांना सभासद करावे

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 7326 शेतकऱ्याना 15 दिवसांच्या आत सभासदत्व द्यावे, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे. कारखान्याने एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १००…

अमित शाह यांच्यामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस : सीतारामण

बारामती : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी निर्णय घेतल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले, हे बारामतीत सांगताना मला आनंद होत आहे. भारत देश जगातील सर्वाधिक मोेठा साखर उत्पादक देश बनला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.…

Select Language »