केंद्राच्या इथेनॉल आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

छत्रपती संभाजीनगर : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास मनाई करणाऱ्या केंद्र सरकारच्या ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या (हायकोर्ट) औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. केंद्राच्या आदेशाला अशोक सहकारी साखर कारखान्याने…