Category International News

‘एफआरपी’साठी रिकव्हरी निकष कमी करा, ‘सीएसीपी’ बैठकीत मागणी

CACP meeting in pune

कृषी मूल्य आयोगाच्या (‘सीएसीपी’) बैठकीतील काही प्रमुख मुद्दे पुणे : ‘एफआरपी’ काढताना पूर्वी रिकव्हरीचा निकष साडेआठ टक्के होता, आता तो साडेदहा टक्क्यांवर गेला आहे, अशी चिंता व्यक्त करून, हा निकष घटवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कृषी मूल्य आयोगाच्या पुण्यात झालेल्या…

बारामती ॲग्रो विरोधातील आदेश हायकोर्टाकडून रद्द

ROHIT PAWAR

मुंबई : आमदार रोहित पवार यांची कंपनी बारामती ॲग्रो द्वारा संचालित साखर कारखाना बंद करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. ‘एमपीसीबी’चा आदेश सदोष असून, अकारण घाईघाईने जारी केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. . न्यायमूर्ती नितीन…

गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच

MUMBAI SUGAR SEASON MEETING

मुंबई : २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीने हा निर्णय घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित…

सरकारी नोकऱ्यांऐवजी स्वीकारली साखर कारखान्यांची सेवा

Bhaskar Ghule Column

मी साखर कारखाना बोलतोय- 2 ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण आहे, तर तो साखर कारखाना. श्री.…

गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त?

Sugarcane co-86032

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक येत्या मंगळवारी वा बुधवारी होणार असून, यंदाचा गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना १ नोव्हेंबरच्या मुर्हूताला दुजोरा देतानाच, अंतिम निर्णय…

हरितक्रांतीचे जनक

MS Swaminathan

..भागा वरखडे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. अजूनही ५९ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला प्राधान्यक्षेत्राचा दर्जा असला, तरी तिच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. शेतीसंबंधी अनेक धोरणे आखण्यात आली, तरीही निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत उत्पन्नाचा कोणताही मार्ग अजून तरी…

बारामती ॲग्रोला अंतरिम दिलासा

MLA Rohit Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा बारामती अ‍ॅग्रो औद्योगिक प्रकल्पाकडून मोठय़ा प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शुक्रवारी उच्च न्यायालयाकडे…

साखरेला द्विस्तरीय दर पद्धत लागू करा : सावंत

DSTA convention

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवशेनात साखर उद्योगावर विचारमंथन पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखर दरांसाठी द्विस्तरीय पद्धत लागू करण्याची गरज आहे, त्यासाठी लेव्ही पुन्हा आणली तरी चालेल, अशी ठोस सूचना राज्याचे आरोग्यमंत्री आणि खासगी साखर कारखानदारीतील मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. तानाजी…

साखरेच्या भाववाढीवर अंकुश; आठवड्याला साठे जाहीर करावे लागणार

SUGAR stock

भागा वरखडे मुंबईः ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या २०२३-२४ साखर हंगामात भारतात साखरेचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त राहील. पुढील वर्षी इथेनॉल बनवण्यासाठी साखरेचा वापर होणार असला तरी साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाही. एक कोटी टनांहून अधिक साखर देशात उपलब्ध असेल. गेल्या काही महिन्यात…

‘डीएसटीए’चा शुगर एक्स्पो २४ पासून

DSTA Sugar Expo Pune

पुणे : ‘डीएसटीए’ अर्थात दी डेक्कन शुगर टेक्नॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) च्या वतीने येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी ६८ वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे आयोजन जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता उद्‌घाटन सोहळा सुरू होईल.…

Select Language »