Category International News

शोध गोडव्याचा!

Sugar History

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी तो अनादी काल होता. आदीमानव रानावनात दरी डोंगरात राहात होता. अन्नाच्या शोधात भटकत होता. अरण्ये घनदाट होती. कधी सोसाट्याचे वारे वहायचे, मेघांचा गडगडाट व्हायचा. विजा चम कायच्या. नद्या घोंगावत वहायच्या. उन्हाळ्यात वडवानलाने अरण्ये भडकायची. झाडांच्या ढोल्या…

अन्यथा निर्धारित इथेनॉल पुरवठा अवघड : ISMA

Ethanol Blending in Petrol

प्रति लिटर ७० रुपये दर देण्याची मागणी नवी दिल्ली: उसापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलचा दर 69.85 रूपये (सुमारे ७० रू.) प्रति लिटर करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने केली आहे. इथेनॉलपासून चांगला परतावा मिळणार नसेल, तर त्याच्या उत्पादनावर…

व्हेनेझुएलामध्ये ऊस जाळण्याची पद्धत कायम

venenzuela cane harvesting

कॅरॅकस : व्हेनेझुएला या छोट्या देशामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र तेथे आजही तोडणीपूर्वी ऊस जाळण्याची पद्धत कायम आहे. या पद्धतीचा आम्हाला फायदा होतो, असे तेथील साखर क्षेत्राचे मत आहे. अवघ्या तीन कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशाची कॉफी,…

पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जिल्हाधिकारी मुंडेंची नोटीस

Pankaja Munde

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी एफआरपी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. वसुलीसाठी त्यांनी तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. २८ जुलै रोजी ही नोटीस दिली आहे. यासंदर्भात…

‘शरयू ॲग्रो’ची फसवणूक: चिफ इंजिनिअर, राजकीय नेत्यावर गुन्हा

Sharayu Agro Industries

अहिल्यादेवी नगर : सातारा जिल्ह्यातील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज संचालित साखर कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची…

अशोक पाटील ‘माळेगाव’चे कार्यकारी संचालक

Ashok Patil MD

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी अशोक पाटील संचालकपदी (एमडी) अशोक राजाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डिस्टलरी मॅनेजर म्हणून नंदकुमार सुखदेव जगदाळे यांचीही नियुक्ती कारखाना प्रशासनाने केली आहे. पाटील यांना पदाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. कुंभी…

एफआरपी थकबाकी २८ पर्यंत द्यावी लागणार : साखर आयुक्त

Raghunath dada Patil meeting

पुणे : ज्या कारखान्यांनी एफआरपी थकबाकी पूर्णपणे दिली नाही, त्यांनी २८ जुलैपर्यंत शंभर टक्के एफआरपी रक्कम व्याजासह चुकती करावी, अन्यथा ‘आरआरसी’नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या…

साखर कारखान्यांसाठी जीएसटी प्रशिक्षण जुलैऐवजी ऑगस्टमध्ये

GST Training

पुणे : महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि टीडीएस बाबतचा प्रशिक्षण वर्ग येत्या ९ व १० ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे, असे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल कारंजकर यांनी कळवले…

इथेनॉल मिशनचा जागतिक साखर बाजारावर परिणाम – BMI अहवाल

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिशनमुळे आगामी काही भारतीय साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय साखर निर्यात बाजारपेठेतील स्थान घसरणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. फिच सोल्युशन्सच्या युनिट बीएमआय या संशोधन संस्थेने तयार केलेल्या एशिया बायोफ्युएल आउटलुकच्या अहवालानुसार, क्रूउ तेल उत्पादनांचे…

उसाच्या रसाचे 15 उत्कृष्ट आरोग्य फायदे

sugarcane juice

कोणताही ऋतू असो, उसाचा रस सेवन करणे लाभदायकच असते. विशेषत: कडक उन्हाळ्यात ऊस रस सेवन खूपच आनंद देणारे असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, उसाचा रस केवळ आनंद देत नाही, तर तो आरोग्यासाठीही लाभकारक आहे. उसाचा रस केवळ चवदारच नाही…

Select Language »