Category International News

ट्रम्प विजयामध्ये दडलाय डॉलरच्या वर्चस्वाचा अंत !

Nandkumar Kakirde on US elections

विशेष आर्थिक लेख -प्रा नंदकुमार काकिर्डे * अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विक्रमी मताने डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. काहींना हा धक्का आहे तर काहींना त्यांचा विजय अपेक्षित होता. जगभर डंका पिटत असलेली अमेरिकेची लोकशाही विचित्र व गुंतागुंतीची असल्याचे यामुळे अधोरेखित झाले. डोनाल्ड…

एफआरपीपेक्षा २८०० कोटी जादा रक्कम जमा

sugarcane FRP

पुणे : गत हंगामात अनेक अडचणींचा सामना करत, यशस्वी गाळप करणारा महाराष्ट्रातील साखर उद्योग अभिनंदनास पात्र ठरला आहे; कारण त्याने एफआरपीपेक्षा २८०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आठ कारखान्यांचा अपवाद वगळता, तब्बल दोनशे कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी रक्कम…

खांडसरी, गूळ उद्योगाला गाळप परवान्यासह अन्य नियम लागू करा

Jaggary Industry

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी पुणे : राज्यातील खांडसरी आणि गूळ प्रकल्पांना काही अटींवर साखर उद्योगाप्रमाणे नियम लागू करून, कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे. राज्य साखर संघाने याबाबत साखर आयुक्तांना  १…

२०२५-२६ नंतर २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट : जोशी

VSM Group

निपाणी: केंद्र सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येथे दिली. या निर्णयामुळे साखर आणि इथेनॉल उद्योगाला मोठा लाभ होईल. २०२५-२६ नंतर इथेनॉल…

साखर उद्योगाचा आधार: ऊसतोडणी व वाहतूक कामगार

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

साखर कारखाने कमी करू शकतात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका!

Avinash Deshmukh article on solar power

अविनाश देशमुख साखर सहसंचालक (उपपदार्थ) सौर ऊर्जा निर्मितीमध्ये साखर कारखान्याचा सहभाग कसा वाढू शकतो यावर विस्तृत, अभ्यासपूर्ण, शंका-कुशंकांचे निरसन करणारा लेख वाढते औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वीजनिर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनापासून…

जावई शोध –  म्हणे रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर …

RBI article by Kakirde Nandkumar

विशेष आर्थिक लेख ( प्रा. नंदकुमार काकिर्डे)* भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेबद्दल संभ्रम निर्माण करणारे काही लेख, वक्तव्ये बरीच व्हायरल होत आहेत. किंबहुना रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे असा ‘जावई शोध ‘ काही ‘तथाकथित’, विद्वान अर्थतज्ज्ञांनी लावला आहे. त्याला…

उपपदार्थांवर नियंत्रण नको : बौद्धिक सत्रात सूर

sugar industry brainstorming

पुणे : साखर उद्योगातील उपपदार्थांचे नियंत्रण केंद्र सरकारने करू नये, असा सूर येथे आयोजित ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ (बौद्धिक खल) सत्रात निघाला. पुढच्या आठवड्यात केंद्राला सविस्तर अहवाल देण्याचेही यावेळी ठरले. केंद्र सरकारने ‘शुगर कंट्रोल ऑर्डर २०२४’ जारी करून, साखर उद्योगाकडून हरकती आणि…

‘यूपीआयच्या’ यशानंतर कृषी कर्जांसाठी ‘यूएलआय’

Kakirde Article on ULI

प्रा. नंदकुमार काकिर्डे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे.…

राज्यातील साखर कामगारांची सद्यस्थिती

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

Select Language »