इथेनॉल उत्पादन क्षेत्रात नायरा 600 कोटींची गुंतवणूक करणार

मुंबई: रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्टचे पाठबळ लाभलेल्या नायरा एनर्जीने भारतातील इथेनॉल उत्पादन क्षेत्रात उडी घेण्याची घोषणा केली आहे.₹600 कोटींची गुंतवणूक करून, प्रारंभी दोन प्रकल्प उभारण्यात येतील. भविष्यात प्रकल्प संख्या पाचवर नेण्याची योजना आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक…