श्री संत कुर्मदास कारखान्यात ६८ पदांची भरती

सोलापूर : जिल्ह्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याने तब्बल ६८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात फायनान्स मॅनेजर, केन अकाउंटंट, कॅशिअर, मुख्य शेती अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इंजिनिअरिंग विभागात १५ पोस्ट भरायच्या असून, सुरक्षा विभागात १३, तर…





