आगामी गळीत हंगामासमोरील आव्हान

– भागा वरखडे …………. दोन वर्षांपूर्वी साखर कारखान्यांना अतिरिक्त उसाची समस्या होती. आता चक्र उलटं फिरलं आहे. कारखान्यांना या वर्षी उसाच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यात भांडवलाची कमतरता आणि साखरेचा भाव आणि ‘एफआरपी’ची किंमत देण्यामुळं होणारं आर्थिक असंतुलन या…












