Category Articles

भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

sugarcane cutting

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या…

राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

sugarcane

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…

साखरेबाबत अनेक समज आणि गैरसमज

मुंबई : बरेच लोक वजन वाढण्यामागे साखरेला कारणीभूत मानतात. याशिवाय साखरेमुळे अनेक आरोग्याशी संबंधीत प्रश्न उपस्थीत केले गेले आहेत. ज्यामुळे लोकांच्या मनात साखरेबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. परंतु साखर आपल्या शरीरासाठी महत्वाची देखील आहे. त्यामुळे आपण साखर केव्हा आणि…

साखर उद्योगासमोरील आव्हाने

sugar factory

विजय गायकवाड , मॅक्स महाराष्ट्र वरून साभार ज्या साखर उद्योगाने देशातील शेतकऱ्याला ‘इन्स्टंट मनी’ची सवय लावली, तो साखर उद्योग आता अडचणीत आला आहे. देशातील साखर उत्पादन २४ टक्क्यांनी घटले आहे, असे आकडे थेट इंडियन शुगर मिल असोसिएशनने जाहीर केले आहेत.…

साखर कारखाना भाड्याने घेण्यासाठी हे आहेत नवे नियम

sugar factory

मुंबई : आजारी किंवा अवसायनात निघालेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने नियम आणि अटींमध्ये बदल करून नवा आदेश जारी केला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/ अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्याची उपांगे भाडेतत्त्वावर / सहभागीदारी/ सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचे निकष…

COVID-19 चा भारतीय साखर उद्योगावर परिणाम किती होणार ?

गोषवाराराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या भारतीय साखर उद्योगाला त्याच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कोरोना विषाणू (COVID-19) या वाढत्या महामारीमुळे निर्माण झालेला धोका हा सर्वात अलीकडचा आहे आणि त्याचा परिणाम केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील साखर उद्योगातील भागधारक…

Select Language »