Category Market

market reviews

साखरेचे शेअर घसरले!

bajaj sugar on stock market

मुंबई : सोमवारच्या सत्रात साखरेचे शेअर घसरणीसह बंद झाले. अनेक कंपन्यांची पीछेहाट झाली. मवाना शुगर्स (9.57% खाली), शक्ती शुगर्स (7.28% खाली), उगर शुगर वर्क्स (6.26%), राणा शुगर्स (6.01% खाली), पोन्नी शुगर्स (इरोड) (5.78%), के.एम.शुगर मिल्स (5.61% खाली) %), उत्तम शुगर…

श्री रेणुका शुगर्सचे शेअर वधारले

bajaj sugar on stock market

मुंबई – श्री रेणुका शुगर्स (SRSL) चे शेअर्स बीएसईवर गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 60.90 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत 24 टक्क्यांनी वाढ होऊन साखर कंपन्याचे सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी व्यवहार करत होते. 25 एप्रिल, 2022 रोजी तो 63.25…

परिणीती चोप्रा शिकली ऊस खायला

उसाचे फायदे सगळ्याना समजू लागले आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रासुद्धा ऊस खायला शिकली. अंबालामध्ये असताना तिच्या वडिलांकडून ऊस खायला शिकत होती. परिणिती चोप्रा गेल्या वर्षी अंबाला येथे सुट्टीसाठी गेली होती, कुटुंबासोबत तिने कसा वेळ घालवला याची महिती तिने इन्स्टाग्रामवर दिली आहे.…

साखर उत्पादनापेक्षा इथेनॉलवर लक्ष केंद्रित करा: गडकरी

nitin gadkari

नवी दिल्ली – साखर उत्पादनापेक्षा इथेनॉलवर लक्ष केंद्रित करा, आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉलची जास्त गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले साखरेचे उत्पादन वाढल्याने उद्योगासाठी समस्या निर्माण होतील, तर इथेनॉल उत्पादनात वाढ केल्यास भरघोस परतावा मिळू शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

साखरेचे समभाग घसरणीसह बंद

bajaj sugar on stock market

नवी दिल्ली : बुधवारच्या सत्रात साखरेचे समभाग घसरणीसह बंद झाले. कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (3.19% वर), पोन्नी शुगर्स (इरोड) (2.75% वर), त्रिवेणी इंजिनियरिंग NSE 2.66% आणि इंडस्ट्रीज (2.66% वर), श्री रेणुका शुगर्स (2.62%), राणा शुगर्स (2.14% वर) , धारणी शुगर्स…

जागतिक बाजारपेठ कशी राहणार?

sugar production

जागतिक बाजारपेठेत साखर #11 (SBV22) सोमवारी -0.19 (-1.06%) खाली बंद झाली आणि Dec लंडन व्हाईट शुगर #5 (SWZ22) राणीच्या अंत्यसंस्कारानिमित्त ब्रिटन मधील बाजारपेठा बंद असल्याने सोमवारी व्यापार झाला नाही. सोमवारी NY साखर सलग चौथ्या सत्रात घसरली आणि 1-1/2 महिन्याच्या नीचांकी…

श्री रेणुका शुगर्स इथेनॉल क्षमता दुप्पट करणार

Renuka sugars

नवी दिल्ली – 20% इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामुळे साखर क्षेत्रातील श्री रेणुका शुगर्स सारख्या प्रमुख कंपन्यांनी इथेनॉल क्षमता वाढवण्याचा सपाटा लावला आहे; पुढील वर्षांत या क्षेत्रात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते इथेनॉल उत्पादन क्षमता 720 किलो लिटर प्रतिदिन (KLPD)…

निर्यात धोरण: यूपी – महाराष्ट्रामध्ये परस्परविरोधी मतप्रवाह

sugar production

1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पुढील साखर हंगामासाठी निर्यात धोरणावरून उत्तर भारतीय साखर उद्योग आणि महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाने मिलनिहाय निर्यात कोट्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे; तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील साखर…

निर्यात परवान्याच्या आशेने साखर शेअर वधारले

SHARE MARKET

मुंबई – नवीन साखर हंगाम 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे आणि साखर निर्यातीचा कोटा लवकरच वाटप केला जाईल किंवा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा बाजारपेठा करत आहेत. त्यामुळे सरत्या आठवड्यात शेअर बाजारात साखर कंपन्यांचे शेअर वधारले. साखर उद्योग…

यंदा ८० लाख टन निर्यातीस परवानगी द्या : इस्मा

SUGAR stock

नवी दिल्ली – यावर्षी साखर उत्पादनात होणारी मोठी वाढ लक्षात घेऊन, किमान ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘ईस्मा’ने (इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले आहे. इस्माचे…

Select Language »