दहा टक्के वेतनवाढ जाहीर, मात्र साखर कामगारांमध्ये नाराजी

मुंबई : महाराष्ट्रातील साखर कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा मुंबईत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केली; मात्र वेतनवाढ अपुरी असल्याची भावना काही कामगारांनी बोलून दाखवली, किमान १५ टक्के वेतनवाढ अपेक्षित होती, अशा भावना अनेकांनी मांडल्या. साखर कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या…